MHTCET exam date declared : राज्यातील विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा 16 एप्रिल ते 2 मे 2024 दरम्यान होणार आहे. https://cetcell.mahacet.org वर जाऊन तुम्ही हे वेळापत्रक पाहू शकता. दरम्यान, बारावीची परीक्षा झाल्यानंतर ही परीक्षा घेतली जाते.

परीक्षा | एमएचटी-सीईटी |
संभाव्य परीक्षा दिनांक | 16 एप्रिल ते 2 मे 2024 |
संकेतस्थळ | https://cetcell.mahacet.org |
पदवी | अभियांत्रिकी |
परीक्षा मोड | ऑनलाइन |
वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.