Zakas Marathi

एमएचटी-सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर… या तारखेला होणार परीक्षा

MHTCET exam date declared : राज्यातील विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा 16 एप्रिल ते 2 मे 2024 दरम्यान होणार आहे. https://cetcell.mahacet.org वर जाऊन तुम्ही हे वेळापत्रक पाहू शकता. दरम्यान, बारावीची परीक्षा झाल्यानंतर ही परीक्षा घेतली जाते.

परीक्षा एमएचटी-सीईटी
संभाव्य परीक्षा दिनांक 16 एप्रिल ते 2 मे 2024
संकेतस्थळ https://cetcell.mahacet.org
पदवी अभियांत्रिकी
परीक्षा मोड ऑनलाइन

वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

क्लिक करा.

Exit mobile version