Zakas Marathi

तुम्हाला माहित आहे का? या देशांत पुरूषांना गुलाम बनवून ठेवतात

तुम्हाला माहित आहे का? या देशांत पुरूषांना गुलाम बनवून ठेवतात. होय मित्रानो तुम्ही बरोबर ऐकलंत.

या देशांत पुरूषांना गुलाम बनवून ठेवतात

जगात असा एक देश आहे जिथे महिलांची सत्ता चालते. महिला इथे पुरूषांना इथे जनावरांसारखं वागवतात. हा देश यूरोपमध्ये आहे. याचं नाव ‘अदर वर्ल्ड किंगडम’ आहे. 1996 मध्ये चेक रिपब्लिकपासून वेगळा होऊन हा देश बनला. या देशाची एक महिला राणी पॅट्रिसिया- 1 ही आहे. इथे तिचीच सत्ता चालते. त्यांची आपली वेगळी करन्सी, पोलीस आणि पासपोर्ट आहे. पण आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाने या देशाला देशाची मान्यता दिलेली नाही.

Exit mobile version