आयफोन 15 बनवण्यासाठी किती खर्च येतो ?

आयफोन जगभरात खूप लोकप्रिय झाला आहे.

त्यातच आयफोन 15 नुकताच लाँच झाला आहे.

हा फोन मोठ्या प्रमाणात विकत घेतला जात आहे.

या फोनची भारतात 79900 रुपयांपासून विक्री होत आहे.

अॅप्पलला हा फोन बनवण्यासाठी एकूण खर्च 35150 रुपये येत असल्याची माहिती समोर आली आहे.

तर आयफोन 15 प्लस बनवण्यासाठी 36730 रुपये खर्च येतो.

दुसरीकडे आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स अनुक्रमे 43460 आणि 46370 रुपयांमध्ये तयार होते.

अधिक माहितीसाठी आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा .