मजेशीर मराठी जोक्स हसून हसून पोटदुखेल

काल एकजण विचारत होता...आपण ग्रुप वरचे ३०-४० जण फुटलो तर ग्रुपवर क्लेम करता येईल का? 

जनरल नॉलेज. कमीत कमी काही मुलींचे बॉयफ्रेंड. +व्हाट्सप्प वर एक +इन्स्टग्राम वर एक +फेसबुक वर एक +स्नॅपचाट वर एक +टेलिग्राम वर एक

एक मेडिकल स्टोर मध्ये बोर्ड लावलेला होता..... आम्हाला औषधांची एक्सपायरी डेट माहीत आहे, तुमची नाही! त्यामुळे उधार मागू नये!!

माझी पण कुणी GF बना. लाँग ड्राईव्ह ला घेऊन जाईल. वडा पाव खाऊ घालीन. जेवली का रोज विचारीन. Balance पण मारील. पण Gf बना कुणीतरी

"जेवलीस का?" च्या प्रचंड यशानंतर आता नवीन.. "तिकडे पाऊस आहे का?"

नशीब WhatsApp मराठीत नाही.. नाहितर last seen च्या ऐवजी अंतिम दर्शन दिसल असच.

महिनाभर घरीच असल्यामुळे .. हीचे व माझे ३६ गुण जमायला लागलेत.त्यापैकी३५ गुण तिचेच आहेत व फक्त १ च गुण माझा आहे तो म्हणजे गप्प बसणे!!!    

अश्याच प्रकारच्या जोक्स साठी आताच आमच्या व्हाट्स अप ग्रुपला जॉईन होऊ शकतो.