यूपीच्या मुलीला Google नं दिलं ५६ लाखांचं पॅकेज

हि गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील मगर भागातील गोठवा गावातील रहिवासी असलेल्या आराध्या त्रिपाठीबद्दल

जिने गोरखपूरच्या मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठातून (एमएमएमयूटी) शिक्षण घेतले आहे.

अभ्यासानंतर आराध्याला स्केलर कंपनीकडून ३२ लाख रुपयांची नोकरी ऑफर करण्यात आली होती.

परंतु तिने ही ऑफर नाकारली आणि आता Google कडून ५६ लाख रुपयांची पॅकेज ऑफर स्वीकारली.

आराध्याला तंत्रज्ञानाविषयी खूप आवड होती. त्यामुळे अगदी लहान वयातच तिने तांत्रिक क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

तिने केवळ कॉलेजवरच नव्हे तर संपूर्ण तांत्रिक क्षेत्रावर आपली छाप सोडली आहे आणि Google मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून सर्वाधिक मागणी असलेले पद मिळवले आहे.

अधिक माहितीसाठी आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा .